Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Updates: विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यांत उष्णतेची...

Weather Updates: विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यांत उष्णतेची लाट

[ad_1]

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोल्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments