Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Update : येत्या ३ ते ४ तासांत ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...

Weather Update : येत्या ३ ते ४ तासांत ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

[ad_1]

मुंबई हवामान विभागाने बुधवारी सायंकाळी ७ वाजता वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगली,सोलापूर, अहमदनगर छ. संभाजीनगर,जालना,बीड,लातूर,धाराशिव, परभणी आणि पुणे जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. येथे ४०-५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments