Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशWayanad land slide : वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, ५ ठार; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची...

Wayanad land slide : वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, ५ ठार; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची भीती; बचाव कार्य सुरू

[ad_1]

 Kerala Wayanad News : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मध्यरात्री भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली आहे. वायनाडमधील मेपड्डीच्या काही डोंगराळ भागात ही घटना घडली असून या भूस्खलनात शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments