Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रWashim Accident : वाशिम जिल्ह्यात कारंजा पोहा मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात!...

Washim Accident : वाशिम जिल्ह्यात कारंजा पोहा मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात! तिघे जागीच ठार तर ९ गंभीर

[ad_1]

Washim Accident : वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कारंजा पोहा मार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकले असून या विचित्र अपघातात तिघे जण ठार झाले आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान, झाला. आपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments