
विवियन डिसेना हा हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात जास्त लोकप्रिय असलेला स्टार आहे. प्यार की ये एक कहानी आणि मधुबालासह अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेला अभिनेता सध्या त्याच्या करिअरमधून ब्रेकवर आहे. तुम्हाला माहीत असेलच की, व्हिव्हियन डिसेना एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि त्याने नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवले आहे. आता, समोर आलेल्या माहितीनुसार विवियानने गुपचूप लग्न केले आहे.