Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशVivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांना अटक होणार! पोलिसांना सोसायटीत...

Vivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांना अटक होणार! पोलिसांना सोसायटीत मिळाले सबळ पुरावे

Vivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांना अटक होणार! पोलिसांना सोसायटीत मिळाले सबळ पुरावे

[ad_1]

motivational speaker vivek Bindra will be arrest: सोशल मीडियावर मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवेक बिंद्रा यांच्या अडचणी वाढणार आहे. संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात वाद सुरू असतानाच विवेक बिंद्रा याच्या पत्नीने देखील कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांना बिंद्रा यांच्या विरोधात त्यांच्या सोसायटीत सबळ पुरावे मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याववर आता अटकेची टांगती तलवार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments