Viral Video: ‘या’ देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या, पाहा व्हिडिओ!

0
20
Viral Video: ‘या’ देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या, पाहा व्हिडिओ!


Scotland Wedding Traditions News: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत आहेत. प्रत्येक देशात आणि जाती आणि धर्मात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही देशात अशा विचित्र परंपरा आहेत, त्यांच्याबद्दल ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल. आज आपण स्कॉटलँडमधील लग्नाच्या अशाच काही विचित्र प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. स्कॉटलँडमध्ये नवरदेव आणि नवरीच्या अंगावर चक्क चिखल आणि सडलेल्या भाज्या फेकल्या जातात, हे ऐकल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत.



Source link