Viral Video: मामाने भाचीच्या लग्नात दिला १,११,११,१११ रुपयांचा आहेर; मोजताना सगळ्यांच्या नाकी नऊ!

0
19
Viral Video: मामाने भाचीच्या लग्नात दिला १,११,११,१११ रुपयांचा आहेर; मोजताना सगळ्यांच्या नाकी नऊ!


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिच्या विधवा बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात कोट्यवधी रुपये आहेर म्हणून दिला. व्हायरल व्हिडिओमध्ये भावाने १,११,११,१११ रुपये रोख दिल्याचा दावा केला जात आहे. हे पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोक आश्चर्यचकीत झाले. याशिवाय, संबंधित व्यक्तीने भाचीसाठी कोट्यवधी रुपयांचे दागिनेही दिले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ हरियाणातील बावल परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.



Source link