
[ad_1]
हा व्हिडिओ सर्वात आधी इंस्टाग्राम हँडल_nikishah वर पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये दिसते की, एका महिलेने कॅनडा एअरपोर्टवर आपल्या बॉयफ्रेंडचे स्वागत अशा पद्धतीने केले, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. जेव्हा या तरुणीचा बॉयफ्रेंड एअरपोर्ट गेटमधून बाहेर येत होता, तेव्हा काही लोकांनी फुल देऊन त्याचे स्वागत केले. त्यानंतर तरुणीने त्याच्यासमोर बॉलीवूड गाण्यावर डान्स केला. महिलेने नृत्याच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले. हे पाहून तरुण भावूक झाला व त्याने तरुणीला मिठ्ठीत घेतले.
[ad_2]
Source link
