Sunday, September 27, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल...

Viral Video: सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

[ad_1]

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, नसरीन अमीर कुरेशी (वय, २९) असे महिलेचे नाव आहे. नसरीन ही पुण्यातील वारजे येथील रहिवासी असून काही जणांसोबत साताऱ्यातील संगमनगरमध्ये आले. त्यांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु, ठोसेघर धबधबा बंद होता. यानंतर बोरणे घाटात आल्यानंतर नसरीनसह सगळेजण कारमधून बाहेर आले आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्यावेळी सेल्फी घेत असताना नसरीनचा पाय घसरला आणि ती १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, नसरीन एका झाडाला अडकल्याने तिचा जीव वाचला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments