Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनViral Video: शाहरुख खानने केली महाआरती; ऐश्वर्या-अभिषेक एकत्र नाचले! अंबानींच्या लग्नातला व्हिडीओ...

Viral Video: शाहरुख खानने केली महाआरती; ऐश्वर्या-अभिषेक एकत्र नाचले! अंबानींच्या लग्नातला व्हिडीओ पाहिलात का?

Viral Video: शाहरुख खानने केली महाआरती; ऐश्वर्या-अभिषेक एकत्र नाचले! अंबानींच्या लग्नातला व्हिडीओ पाहिलात का?

[ad_1]

Ambani Pre-Wedding Viral Video : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा हा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट होता. या लग्न सोहळ्यात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार आणि उच्चपदस्थ व्यक्ती सामील झाल्या होत्या. हा परी-वेडिंग सोहळा जामनगर, गुजरातमध्ये पार पडला होता. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची डॉक्युमेंटरी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. यात शाहरुख खान आरती करताना दिसला आहे. तर, ऐश्वर्या आणि अभिषेक देखील एकत्र दिसले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments