Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनViral Video: विमानतळावर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याला चिरंजीवीनं ढकललं! व्हायरल व्हिडीओ पाहून...

Viral Video: विमानतळावर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याला चिरंजीवीनं ढकललं! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप

[ad_1]

चाहत्यांनी केला बचाव करण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, चिरंजीवीचे चाहते हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत आहेत. चाहते म्हणत आहेत की, ‘संपूर्ण व्हिडीओ न पाहता कोणीही असे म्हणणे चुकीचे आहे.’ आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, ’साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचे वागणे सर्वांनाच माहीत आहे, त्याला उगाच एवढा मोठा अभिनेता म्हटले जात नाही…’ हे असं कृत्य घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकतेच नागार्जुनलाही याच कारणावरून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. अभिनेत्याच्या अंगरक्षकाने एका अपंग चाहत्याला ढकलले होते. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली, त्यानंतर नागार्जुनने एक पोस्ट लिहून आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments