Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video: विडी ओढण्याचं व्यसन महागात पडलं, एका चुकीमुळं दुकानासह वाहनं पेटली!...

Viral Video: विडी ओढण्याचं व्यसन महागात पडलं, एका चुकीमुळं दुकानासह वाहनं पेटली! पाहा व्हिडिओ

[ad_1]

Anantapuram Viral Video: आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील पेट्रोल पंपाजवळ एका दुकानाबाहेर अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली. ही इतक्या वेगाने पसरली की, काही सेकंदातच तिने आजूबाजुची अनेक दुकाने आणि वाहने जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका व्यक्तीने विडी ओढल्यानंतर माचिसची जळती काडी रस्त्यावर फेकल्यानंतर हा प्रकार घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments