Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशViral Video: लहान मुलींना चक्क धावत्या कारच्या छतावर झोपवलं, व्हिडिओ पाहून नेटकरी...

Viral Video: लहान मुलींना चक्क धावत्या कारच्या छतावर झोपवलं, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Viral Video: लहान मुलींना चक्क धावत्या कारच्या छतावर झोपवलं, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

Tourist Viral Video: संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. लवकरच २०१४ ला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने बहुतेक लोक आपले मित्र किंवा कुटुबियांसोबत फिरायचा प्लॅन आखतात. सध्या सोशल मीडियावर कुटुबियांसोबत गोव्याला फिरायला आलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती दोन मुलींना गाडीच्या छतावर झोपवून गाडी चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments