Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशViral Video : रील्सच्या नादात तरुणाचं मुंडकं झालं धडापासून वेगळं; मित्रांसमोर काही...

Viral Video : रील्सच्या नादात तरुणाचं मुंडकं झालं धडापासून वेगळं; मित्रांसमोर काही क्षणात दुर्दैवी मृत्यू

[ad_1]

Viral Video: आजकाल सोशल मिडियाच्या जमान्यात तरुणाई मोबाइलच्या आहारी गेली आहे. रील्सतयार करण्याच्या नादात हे तरुण जिवाची देखील पर्वा करत नसल्याच्या घटना रोज पुढे येत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे उघडकीस आली आहे. यात रील्स तयार करण्याच्या नादात एका २० वर्षांच्या तरुणांचे मुंडके हे धडपासून वेगळे झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments