Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: मुलांना दिलेली अंडी पळवली,दोन अंगणवाडी सेविका निलंबित, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: मुलांना दिलेली अंडी पळवली,दोन अंगणवाडी सेविका निलंबित, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: मुलांना दिलेली अंडी पळवली,दोन अंगणवाडी सेविका निलंबित, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या अंड्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि फोटो काढले. व्हिडिओत दिसत आहे की, अंगणवाडी सेविकांनी मुलांना जेवणादरम्यान दिलेली अंडी परत घेताना दिसत आहे. सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनात अंडी हा अनिवार्य भाग आहे. महिला व बालविकास विभागाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही कामगारांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments