Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनViral Video: प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, पण...; पूजा सावंतने हटके अंदाजात...

Viral Video: प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, पण…; पूजा सावंतने हटके अंदाजात होणाऱ्या पतीला केला प्रपोज!

Viral Video: प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, पण…; पूजा सावंतने हटके अंदाजात होणाऱ्या पतीला केला प्रपोज!

[ad_1]

आता पूजा सावंत हिने तिच्या साखरपुडा सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा सगळ्यांसमोर सिद्धेश चव्हाण याला लग्नासाठी प्रपोज करताना दिसली आहे. यावेळी तिने आपल्या मनातील भावना देखील बोलून दाखवल्या. या व्हिडीओमध्ये पूजा सावंत, सिद्धेश चव्हाण याला प्रपोज करताना म्हणते की, ‘मिस्टर सिद्धेश चव्हाण, जेव्हा कुठे प्रेमावरचा विश्वास उडून चालला होता, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की, मी कुणावर कधी इतकं प्रेम करु शकेन. पण, तुझ्या येण्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू मला विचारलं नसतं, तर कदाचित मीच तुला विचारलं असतं. पण, आज देवाचा आणि आपल्या सर्व कुटुंबीयांच्या समोर मी तुला विचारते, माझ्याशी लग्न करशील?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments