
[ad_1]
या व्हिडिओमध्ये पूनम पांडे हिने बिकिनी घातली असून, आपल्या हॉटनेस आणि सौंदर्याच्या जादूने तिने अक्षरशः पाण्यातही आग लावली आहे. हॉट व्हिडीओ पोस्ट करताना पूनमने कॅप्शन दिले की, ‘मी पोहते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो.’ अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनीही हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर, पूनमच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहते विश्वास बसत नसल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
[ad_2]
Source link
