Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनViral Video: पुरस्कार सोहळ्यातून केमोसाठी झाली रवाना; कर्करोगाशी लढणाऱ्या हिना खानने शेअर...

Viral Video: पुरस्कार सोहळ्यातून केमोसाठी झाली रवाना; कर्करोगाशी लढणाऱ्या हिना खानने शेअर केला भावूक व्हिडीओ

[ad_1]

काही दिवसांपूर्वी हिना एका कार्यक्रमात दिसली होती. त्यावेळी तिला कॅन्सर झाला आहे, हे कुणालाच माहित नव्हते आणि या दरम्यान ती केमोसाठीही जायची. हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात एका इव्हेंटपासून होते, ज्यात हिना खान पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यानंतर अभिनेत्रीला एक पुरस्कार मिळतो. पुरस्कार मिळाल्यानंतर हिना लगोलग पुन्हा हॉस्पिटलला रवाना होते. त्यानंतर ती रुग्णालयात जाते आणि म्हणते की, ‘आता सर्व ग्लॅमर निघून गेले आहे आणि मी माझ्या पहिल्या केमोसाठी आले आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments