Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशViral Video : नायट्रोजन स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने मुलाचा मृत्यू? संपूर्ण घटना कॅमेऱ्यात...

Viral Video : नायट्रोजन स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने मुलाचा मृत्यू? संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video : नायट्रोजन स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने मुलाचा मृत्यू? संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Nitrogen Smoked Biscuit News: मुले नवीन गोष्टींकडे खूप लवकर आकर्षित होतात. सध्या मुलांमध्ये नायट्रोजन स्मोक्ड बिस्किटांची प्रचंड क्रेझ आहे. परंतु, तुमच्याही मुलांना स्मोक्ड बिस्कीट खायला आवडत असेल तर, वेळीच सावध व्हा. चेन्नईच्या तामिळनाडू येथे स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात मुलगा नायट्रोजन स्मोक बिस्किट खाताना दिसतो. मात्र, काही क्षणातच त्याची तब्येत बिघडते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments