Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: तुम्हीही लोकलमधून 'असा' प्रवास करता, मग आजपासूनच बंद करा; पाहा...

Viral Video: तुम्हीही लोकलमधून ‘असा’ प्रवास करता, मग आजपासूनच बंद करा; पाहा तरुणासोबत काय घडलं?

[ad_1]

Mumbai Local Viral Video: मुंबईत दररोज दहा जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू होत असल्याचा दावा केला जातो. मात्र, तरीही अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका तरुणाला मुंबई लोकलच्या बाहेर लटकून प्रवास करणे महागात पडले आहे. लोकल भरगच्च भरली असल्याने संबंधित तरुणाने बाहेर लटकून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हात सटकल्याने तो खांबाला धडकला आणि खाली पडला, या घटनेचा व्हिडिओ बाजूने जाणाऱ्या एक्स्प्रेसमधील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. हा तरुण विचित्र अपघातातून वाचला आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments