Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशViral Video : डोसा बनवण्यासाठी दुकानदाराने झाडूने स्वच्छ केला तवा, लोक काय...

Viral Video : डोसा बनवण्यासाठी दुकानदाराने झाडूने स्वच्छ केला तवा, लोक काय म्हणतात पाहा!

Viral Video : डोसा बनवण्यासाठी दुकानदाराने झाडूने स्वच्छ केला तवा, लोक काय म्हणतात पाहा!

[ad_1]

एका यूजरने चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, कृपया झाड़ूचा वापर करू नका. आम्हाला माहिती आहे, तुम्ही सुधार करत आहात. मात्र तुम्हीकस्टम-निर्मित ब्रशचा पर्याय निवडू शकता. जेवण बणवण्यासाठी झाड़ू, टूथब्रश,टॉयलेट ब्रशआणि व्हायपर पाहणे चांगले दिसत नाही. विशिष्ट उद्देश्यांसाठी हे विशिष्ट उपकरण बनवण्यात आले आहेत.अन्य एका यूजरने गंमतीत म्हटले आहे की, हे सर्वात हायटेक आहे. मला आशा आहे की, रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर फरशी स्वच्छ करण्यासाठी या झाडू़चा वापर केला जाणार नाही. दरम्यान तिसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, मी अशा प्रकारचा डोसा कधीही खाणार नाही, कारण झाडू़ने तवा स्वच्छ करत आहे. त्याचबरोबर इतके मोठ्या प्रमाणार तेल व मसाले मला आवडत नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments