
[ad_1]
रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहून लोक संतापले!
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘अभिनेते फक्त कॅमेरासमोर चांगल्या लोकांसारखे वागत असतात पण प्रत्यक्षात?’ एकजण म्हणाला, ‘रजनीकांत, हे काय? आम्हाला आता आश्चर्यच वाटत आहे. लोकांना तुम्ही कसे वाटता आणि प्रत्यक्षात तुम्ही कसे आहात…’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कौटुंबिक फोटो असला तरी सार्वजनिक ठिकाणी असे हातवारे करणारी व्यक्ती अजिबात चांगली वाटत नाही.’ एक युजरने लिहिले की, ‘हे लोक काही खरे हिरो नाहीत. आमच्या सामान्य प्रेक्षकांच्या पैशाने श्रीमंत आणि मोठे झाले. आम्ही त्यांना मोठे केले आणि ते आमच्यासारख्या सामान्य लोकांना तुच्छतेने पाहतात.’
[ad_2]
Source link
