Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनViral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी...

Viral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल

[ad_1]

आणखी एक जण कमेंट करत म्हणाला की, ‘गॉगल घालून मंदिराची स्वच्छता केल्याने जास्त पुण्य मिळते वाटतं.’ आणखी एक कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, ‘काय अप्रतिम शो आहे, मॅडम पाणी ओतल्यावर झाडून घेत आहेत. जर, स्वच्छता करायचीच असेल, तर ती व्यवस्थित करा.’ कंगना रनौतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments