Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनViral Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यात जोडीने पोहोचले ‘सैराट’चे परश्या-आर्ची! सोशल मीडियावर रंगली...

Viral Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यात जोडीने पोहोचले ‘सैराट’चे परश्या-आर्ची! सोशल मीडियावर रंगली चर्चा

Viral Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन सोहळ्यात जोडीने पोहोचले ‘सैराट’चे परश्या-आर्ची! सोशल मीडियावर रंगली चर्चा

[ad_1]

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्यात पोहोचलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने जांभळ्या आणि गुलाबी रंगाची सहावारी साडी नेसली होती. तर, केसांचा आंबाडा, गळ्यात चोकर नेकलेस आणि कानात झुमके असा सिंपल लूक तिने कॅरी केला होता. तर, अभिनेता आकाश ठोसर हा ऑल ब्लॅक लूकमध्ये अगदीच राजबिंडा दिसत होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments