Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनViral Video: अंबानींच्या लग्नात शाहरुख खानने लगावला ‘जय श्रीराम’चा नारा! व्हायरल व्हिडीओ...

Viral Video: अंबानींच्या लग्नात शाहरुख खानने लगावला ‘जय श्रीराम’चा नारा! व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Viral Video: अंबानींच्या लग्नात शाहरुख खानने लगावला ‘जय श्रीराम’चा नारा! व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

[ad_1]

शाहरुखने ‘जय श्री राम’च्या जयघोषाने केली सुरुवात!

यादरम्यान शाहरुख खानने अंबानी कुटुंबाची सुंदर ओळख करून दिली. ‘जय श्री राम’ म्हणत त्याने भाषणाला सुरुवात केली. यावेळी किंग शाहरुख खान म्हणाला, ‘तुम्ही सर्वांनी डान्स परफॉर्मन्स पाहिला. सगळे भाऊ नाचले, बहिणी नाचल्या… पण या सोहळ्याबद्दल बोलायचे तर, प्रार्थना आणि आशीर्वादांशिवाय हा सोहळा पुढे जाऊच शकत नाही. तर, मी तुम्हा सर्वांना अंबानी कुटुंबातील पॉवरपफ गर्ल्सची ओळख करून देतो, ज्या या कुटुंबातील त्रिमूर्ती आहेत- सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती.’ यानंतर शाहरुख खानने कोकिलाबेन अंबानी, पूर्णिमा दलाल आणि देवयानी खिमजी यांची नावे घेतली. शाहरुख खान याने म्हटले की, या तीन महिला अंबानी कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments