Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनViral Video: अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स! इंटरनेटवर व्हिडीओचा...

Viral Video: अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

Viral Video: अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

[ad_1]

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. मात्र, या चर्चेदरम्यान देखील ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र स्पॉट होतात आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देतात. मात्र, आता त्यांचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन धमाकेदार डान्स करताना दिसले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments