viral news : वहिनीला दिरानं असं गिफ्ट दिलं की पोलीसच मागे लागले! संपूर्ण कुटुंबच अडचणीत; वाचा काय आहे प्रकरण

0
23
viral news : वहिनीला दिरानं असं गिफ्ट दिलं की पोलीसच मागे लागले! संपूर्ण कुटुंबच अडचणीत; वाचा काय आहे प्रकरण


madhya pradesh chhatarpur viral news : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नात कुटुंबीय वर वधूला भेटवस्तु देत असतात. कुणी दागिने देतात, कुणी भांडी कपडे, तर कुणी पुष्पगुच्छ देतात. या विविध भेट वस्तूंचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. मात्र, मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका दिराने आपल्या होणाऱ्या वहिनीला असे काही गिफ्ट दिले की ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आता अडचणीत सापडले आहे. या कुटुंबियांच्या मागे आता पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिराला अटक केली आहे.



Source link