Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: ‘दिल दोस्ती दुनियादारी’सह बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता दंग झाला भजनात!...

Viral Video: ‘दिल दोस्ती दुनियादारी’सह बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता दंग झाला भजनात! व्हायरल व्हिडीओ बघाच

Viral Video: ‘दिल दोस्ती दुनियादारी’सह बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता दंग झाला भजनात! व्हायरल व्हिडीओ बघाच

[ad_1]

चाहते करतायत कौतुक!

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अमेय वाघचं तोंड भरून कौतुक केलं आहे. तुम्ही किती प्रसिद्ध व्हा, पण आपल्या संस्कारांशी आणि आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणं हे आपल्याच हातात असतं, आणि तू ते करून दाखवलं आहेस, असे चाहते म्हणत आहेत. ‘आयुष्यात कुठेतरी मानसिक शांतता मिळावी म्हणून खरंच हे गरजेचे आहे’, ‘तर किती एका सुरात गातायत ही भजनी मंडळी’, असं म्हणत चाहत्यांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments