Viral News : लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेला ट्रान्सजेंडर पुरुष निघाला गरोदर; आता होणार सीहॉर्स ‘बाबा’

0
12
Viral News : लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेला ट्रान्सजेंडर पुरुष निघाला गरोदर; आता होणार सीहॉर्स ‘बाबा’

ही व्यक्ति गर्भाशय काढून टाकणारी हिस्टेरेक्टॉमी शास्त्रक्रियेची तयारी करत होता. यात गर्भाशय शरीरातून काढून टाकले जाते. मात्र, तो गरोदर असल्याने डॉक्टरांनी गर्भाशय न काढण्याचा सल्ला दिला. ला रिपब्लिका, सेम (इटली) येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिक वृत्तपत्रात त्याच्या बाबत वृत्त देण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर मार्को आपल्या मुलाचा जैविक बाप आणिआई होणार असल्याचे यात म्हटले आहे.

Source link