Friday, October 9, 2026
Homeक्रीडारोहन बोपण्णाची 'ऑस्ट्रेलियन ओपन'च्‍या फायनलमध्‍ये धडक | पुढारी

रोहन बोपण्णाची ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्‍या फायनलमध्‍ये धडक | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्‍णा याने आज इतिहास घडविला. ऑस्‍ट्रेलियन ओपन २०२४ च्‍या पुरुष दुहेरी स्‍पर्धेत रोहन आणि मॅथ्यू एबडेन जोडीने अंतिम फेरीत धडक मारली. ( Rohan Bopanna and Mathew Ebden into Final of Australian Open 2024 ) पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वात ज्‍येष्‍ठ टेनिसपटूही ठरला आहे.

रोहन आणि मॅथ्यू यांनी उपांत्‍य फेरीत माचक आणि झांग यांचा ६-३, ३-६, ७-६ (१०-७) असा पराभव केला. विशेष म्‍हणजे रोहन बोपण्‍णा याने सलग तिसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्‍पर्धेतील अंतिम फेरी काढली आहे. मागील वर्षीही तो ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या अंतिफ फेरीत पोहोचला होता. तसेच मागील वर्षी त्‍याने अमेरिकन ओपन स्‍पर्धेच्‍या फायनलमध्‍ये धडक मारली होती.

 

 











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments