Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशViral News : लग्नपत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे' चा नारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Viral News : लग्नपत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे’ चा नारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांचा फोटोही छापला!

Viral News : लग्नपत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे’ चा नारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांचा फोटोही छापला!

[ad_1]

‘Viral News : ‘बटोगे तो कटोगे’ हा नारा सध्या देशभरात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला हा नारा आता गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या   लग्नपत्रिकेवर छापला आहे. त्याची ही लग्न पत्रिका व्हायरल झाली आहे.  गुजरातमधील भावनगरमध्ये एका भाजप कार्यकर्त्याने त्याच्या भावाच्या लग्नाच्या कार्डवर हा नारा  छापला आहे.  याशिवाय कार्डवर पंतप्रधान मोदीं, योग्य आदित्यनाथ व राम मंदीराचा फोटो देखील छापला आहे.  २३ नोव्हेंबरला भाजप कार्यकर्त्याच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या अनोख्या लग्नपत्रिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments