Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशViral News : नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर...

Viral News : नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होती तरुणी! व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची उडाली तारांबळ; शोध सुरू

[ad_1]

उपाध्याय म्हणाले की, मोहन नगर मेट्रो स्थानकाजवळ बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पाच दिवसांनंतरही अशी कोणतीही महिला रस्त्यावर फिरतांना आढळली नाही. तसेच या महिले बाबत काही माहिती मिळाली नाही. व्हिडिओमध्ये दाखवलेले लोकेशन देखील पोलिसांनी तपासले. तर त्यात बरेच बदल असल्याचे आढळून आले. व्हिडिओत दिसणारे रस्ते, डिव्हायडर इत्यादींमध्ये बरेच बदल होते. त्यामुळे हा व्हिडिओ सध्याचा नसून जुना आहे अशी शक्यता आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments