Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral News : चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ;...

Viral News : चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की…

Viral News : चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की…

[ad_1]

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने झाला चोर

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, विनय कुमार साहू पूर्वी सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने अनेकवेळा परीक्षा दिली देखील. मात्र, तो पास झाला नाही. मोठे अपयश आल्याने त्याने चोरी करून आपला उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. सुरवातीला त्याने आजूबाजूच्या लोकांचे मोबाईल चोरले. गेल्या शुक्रवारी मोठ्या चोरीच्या उद्देशाने तो एका जोडप्याच्या घरात घुसला. यावेळी चोरी करण्यासाठी सामानाची शोधा शोध करत असतांना त्याला पती-पत्नी दिसले. विनयने गुपचूप दोघांचा व्हिडिओ शूट केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments