Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशViral News: कारसह नवरा- बायको थेट १५ फूट खोल विहिरीत पडले, पुढं...

Viral News: कारसह नवरा- बायको थेट १५ फूट खोल विहिरीत पडले, पुढं घडला ‘असा’ चमत्कार, दोघेही बचावले!

[ad_1]

Kerala News: कारसह नवरा- बायको थेट १५ फूट खोल विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली.सुदैवाने दोघेही बचावले. दोन महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले असून ते सुट्टीसाठी घरी जात असताना त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. हे प्रकरण केरळमधील एर्नाकुलमचे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments