Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशviral news : काय सांगता! जमीन हडपण्यासाठी चक्क मृत व्यक्तीशी लावले लग्न;...

viral news : काय सांगता! जमीन हडपण्यासाठी चक्क मृत व्यक्तीशी लावले लग्न; आरोपी गजाआड

viral news : काय सांगता! जमीन हडपण्यासाठी चक्क मृत व्यक्तीशी लावले लग्न; आरोपी गजाआड

[ad_1]

माटी यांनी सांगितले की त्यांना सोशल मीडियावर एक बातमी दिसली. ही बातमी वाचून त्यांना धक्का बसला. त्यांच्या वडिलांच्या नावावर जमिनीची फसवणूक जायचे त्यांना कळले. त्यांच्या वडिलांचा मृत्यू २००९ मध्येच झाला होता. मात्र, जमिनीसाठी खोट्या कागदपत्रांद्वारे त्यांचा मृत्यू २०२१ मध्ये झाल्याचे दाखवण्यात आले, ही बाब त्याने लुधियाना येथे राहणारा त्याचा चुलत भाऊ जगदेव सिंगला दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments