Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशViral News : अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याची तिनं केली ६ वर्षे सेवा; बरा...

Viral News : अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याची तिनं केली ६ वर्षे सेवा; बरा होताच दुसऱ्या महिलेसाठी बायकोला सोडलं!

[ad_1]

Viral News : आजारपणामुळे कणखर शरीराने एका व्यक्तिची साथ सोडली. यामुळे तब्बल तो सहा वर्ष अंथरुणाला खिळून राहिला. या काळात त्याच्या अनेक मित्रांनी व नातेवाइकांनी त्याची साथ सोडली. मात्र, त्याची पत्नी एकनिष्ठ राहत खंबीरपणे त्याच्या सोबत राहिली. या काळात तिने त्याची भरपूर सेवा केली. त्यांची आंघोळ करण्यापासून ते खाऊ पीऊ घालण्यापर्यंत सर्व काही त्याने केले. तिच्या या सेवेला यश आले आणि तिचा नवरा चालू फिरू लागला. दरम्यान, बरा होताच पत्नीने केलेली सेवा तो विसरला व दुसरी महिला आयुष्यात येताच त्याने पत्नीला घटस्फोट दिला. हे प्रकरण मलेशियाचे आहे, जिथे एक व्यक्ति बरा होताच त्याने वर्षानुवर्षे त्याची काळजी घेणाऱ्या पत्नीला सोडून दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments