viral news : दोघींचा एकमेकींवर जडला जीव! लग्नाच्या हट्टामुळे पोलीसही चक्रावले

0
29
viral news : दोघींचा एकमेकींवर  जडला जीव! लग्नाच्या हट्टामुळे पोलीसही चक्रावले


two girls fell in love in UP Rampur : उत्तर प्रदेशात एक चक्रावणारी घटना पुढे आली आहे. येथील रामपूर जिल्ह्यात चक्क दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या. या दोघी आकंठ प्रेमात बुडल्याने त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, त्यांच्या लग्नाला विरोध झाल्याने दोघांनीही लग्नासाठी पोलीस ठाणे गाठले. दोन्ही मुलींचा लग्नासाठीचा हट्ट करताना पाहून पोलीसही चक्रावून गेले.



Source link