Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशFake Degrees Certificate | राजस्थानात तब्बल 23 पोलिस उपनिरीक्षकांच्या पदव्या बोगस; तपासात...

Fake Degrees Certificate | राजस्थानात तब्बल 23 पोलिस उपनिरीक्षकांच्या पदव्या बोगस; तपासात धक्कादायक माहिती समोर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राजस्थानात तब्बल 23 पोलिस उपनिरीक्षकांच्या पदव्या बोगस; तपासात धक्कादायक माहिती समोर

राजस्थान पोलिस उपनिरीक्षक भरती परीक्षा 2021 च्या पेपर लीक प्रकरणात डझनहून अधिक उपनिरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या कोठडीत असून, या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे.

जयपूर : राजस्थान पोलिस उपनिरीक्षक भरती परीक्षा 2021 च्या पेपर लीक प्रकरणात डझनहून अधिक उपनिरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या कोठडीत असून, या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. प्रत्यक्षात या भरतीत निवड झालेल्या उपनिरीक्षकांनी सादर केलेल्या पदव्या आता बनावट असल्याचे दिसून येत आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप, एसओजीकडून केला जात आहे. एसओजीने अटक केलेल्या 14 उपनिरीक्षकांची कागदपत्रे तपासली असता त्यात अनियमितता आढळून आली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments