Violence in Manipur | मणिपुरात हिंसाचार थांबता थांबेना; मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना वाढल्या, बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Violence in Manipur | मणिपुरात हिंसाचार थांबता थांबेना; मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना वाढल्या, बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले | Navarashtra (नवराष्ट्र)


file photo

मणिपुरात मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बुधवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना जिल्ह्यातील कुंबी आणि थौबल जिल्ह्यातील वांगू दरम्यान घडली.

इम्फाळ : मणिपुरात मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बुधवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना जिल्ह्यातील कुंबी आणि थौबल जिल्ह्यातील वांगू दरम्यान घडली.

ज्या परिसरात गोळीबार झाला त्या परिसरात अद्रकची कापणी करणारे चार जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह गुरुवारी पोलिसांना आढळून आले. तिघांचेही मृतदेह चुराचांदपूर जिल्ह्यातील जंगलात आढळले. दरम्यान चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






Source link