Vinesh Phogat : हा विजय त्या लोकांच्या तोंडावर चपराक, विनेशच्या विजयावर आल्या रंजक प्रतिक्रिया

0
21
Vinesh Phogat : हा विजय त्या लोकांच्या तोंडावर चपराक, विनेशच्या विजयावर आल्या रंजक प्रतिक्रिया

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने सामन्यानंतर ईएसपीएनशी बोलताना सांगितले, “ही विनेशची नेहमीची शैली नाही. ती सहसा आक्रमण करणारी असते. पण सुसाकी खूप हुशार आणि अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे विनेशने आज तिची रणनीती बदलली. तिने अतिशय हुशारीने लढा दिला. , कारण एका चुकीमुळे सुसाकीला संधी मिळू शकली असती”.

Source link