Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनVinesh Phogat: जिंकली विनेश फोगाट, कंगना रनौतला नरेंद्र मोदींचं कौतुक, काय...

Vinesh Phogat: जिंकली विनेश फोगाट, कंगना रनौतला नरेंद्र मोदींचं कौतुक, काय म्हणाली पाहाच!

[ad_1]

कंगना रनौतने लिहिले की, ‘भारताच्या पहिल्या सुवर्णपदकासाठी फिंगर्स क्रॉस. विनेश एकदा आंदोलनात सहभागी झाली होती, ज्यात तिने ’मोदी तेरी कब्र खुदेगी’सारख्या घोषणा देऊनही तिला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा मिळवण्याची संधी देण्यात आली. हीच लोकशाहीची आणि महान नेत्याची ओळख आहे.’ कंगना रनौतच्या या पोस्टवर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिच्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments