Vinesh Phogat : विनेश फोगटप्रकरणाची सुनावणी पूर्ण, रौप्य पदक मिळणार की नाही? निर्णयाची तारीख आणि वेळ जाणून घ्या

0
18
Vinesh Phogat : विनेश फोगटप्रकरणाची सुनावणी पूर्ण, रौप्य पदक मिळणार की नाही? निर्णयाची तारीख आणि वेळ जाणून घ्या

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला रौप्य पदक देण्याच्या याचिकेवर CAS काय निर्णय देते याची प्रतीक्षा संपूर्ण भारत करत आहे. आज (१० ऑगस्ट) या प्रकरणी निर्णय येण्याची अपेक्षा होती. पण आता विनेश फोगटच्या खटल्यातील निकालाची वेळ ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Source link