Vinesh Phogat : मागच्या वेळी ५०० रुपये, आता… राखी बांधल्यानंतर विनेशला भावाकडून किती पैसे मिळाले? पाहा

0
1
Vinesh Phogat : मागच्या वेळी ५०० रुपये, आता… राखी बांधल्यानंतर विनेशला भावाकडून किती पैसे मिळाले? पाहा


तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या विनेशने राखी बांधल्यानंतर भावासोबत मजा मस्तीही केली. यावेळी तिचा भाऊ हरविंदर याने आयुष्यभराची कमाई विनेशला भेट म्हणून दिली, गेल्या वर्षी फक्त ५०० रुपये दिले होते.



Source link