Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या,

0
22
Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या,

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अ‍ॅडहॉक पॅनेलद्वारे या निवड चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी, क्रीडा मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आलेले WFI त्याचे आयोजन करत होते. यानंतर आता IOA ने स्थापन केलेल्या अ‍ॅडहॉक समितीने आधीच स्पष्ट केले आहे की ५३ किलो वजनी गटासाठी ही शेवटची ट्रायल असेल.

Source link