Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशviksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची...

viksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची आयोगाकडे तक्रार

viksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची आयोगाकडे तक्रार

[ad_1]

एका अधिकृत निवेदनानुसार, तक्रारीची चौकशी केल्यानंतर, निवडणूक योगाने जिल्हा माध्यम प्रमाणन आणि देखरेख समिती मार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. ही तक्रार पोल पॅनलच्या ‘CVigil’ मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे निवडणूक आयोगाला मिळाली होती. या प्रकरणावरील अधिकृत निवेदनात तक्रारदाराचा उल्लेख नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments