Vikrant Massey : सलमान खाननंतर विक्रांत मेस्सीला मिळाली जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं कारण?

0
6
Vikrant Massey : सलमान खाननंतर विक्रांत मेस्सीला मिळाली जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं कारण?


Vikrant Massey Death Threat : सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्यांचा सिलसिला अद्याप थांबलेला नसून, आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना धमक्या मिळणे, ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु, एक कलाकार म्हणून ही एक गंभीर समस्या देखील बनली आहे. अभिनेता विक्रांत मेस्सी याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्याच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रांतने ही बाब उघड केली.



Source link