Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशVijay Diwas 2023: विजय दिवस का साजरा केला जातो? 'हे' मॅसेज पाठवून...

Vijay Diwas 2023: विजय दिवस का साजरा केला जातो? ‘हे’ मॅसेज पाठवून सैन्याच्या शौर्याला करा सलाम

Vijay Diwas 2023: विजय दिवस का साजरा केला जातो? ‘हे’ मॅसेज पाठवून सैन्याच्या शौर्याला करा सलाम

[ad_1]

Vijay Diwas Messages: दरवर्षी भारतात १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी १९७१ साली भारतीय सेनेने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान, १६ डिसेंबर १९७१ चा दिवस आजही भारतात तितक्याच जल्लोषात साजरा केला जातो.भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे. आजच्या दिवशीच १९९१ मध्ये भारतीय सेनेच्या शौर्यापुढे पाकिस्तानने शरणागती पत्कारली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments