Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनVideo : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात...

Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल

Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Bigg Boss 18 Viral Video : ‘बिग बॉस १८’च्या आगामी भागांमध्ये विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉस घरातील सदस्यांना दोन गटात विभागणार आहेत. पहिल्या गटात विवियन, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, एलिस कौशिक, चुम दारंग आणि ईशा सिंह यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात करण वीर मेहरा, रजत, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे, कशिश कपूर आणि दिग्विजय सिंह राठी यांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments