Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनVideo: मकरंद अनासपुरे घेणार गौतमी पाटीलची मुलाखत, ‘मूषक आख्यान’ सिनेमाचा मजेशीर टीझर...

Video: मकरंद अनासपुरे घेणार गौतमी पाटीलची मुलाखत, ‘मूषक आख्यान’ सिनेमाचा मजेशीर टीझर पाहिलात का?

Video: मकरंद अनासपुरे घेणार गौतमी पाटीलची मुलाखत, ‘मूषक आख्यान’ सिनेमाचा मजेशीर टीझर पाहिलात का?

[ad_1]

कधी होणार सिनेमा प्रदर्शित?

अभिनेता मकरंद अनासपुरे नेहमीच काही नवे देत असतात. ‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मकरंद आणि गौतमी यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments